आज मी खूप दिवसांनी स्वाध्याय केंद्राला गेले. जवळजवळ वर्षभरानी.
मधल्या काही काळात मला माझी space हवी होती.
गेल्या २-३ वर्षांपासून जे बघतेय, जे अनुभवतेय ते पचवायचं होतं. त्यात अनेक philosophies होत्या, ideologies होत्या, अनेक paradigms होते, वेगवेगळ्या frames of references होत्या, अनेक लोक होते, त्यांचे वेगेळेवेगळे attitudes होते, अनेक प्रसंग होते....
अनेक दिवस डोकं भणभणलं.....काय चूक काय बरोबर काय चांगलं काय वाईट काय rational काय irrational....पण हळू हळू अनेक fallacies लक्षात यायला लागल्या...
Finally ते सगळं बघून म्हटलं boss हे काही खरं नाही. दादांकडून जे आपल्याला मिळालंय, मिळतंय ते जास्त fundamental आणि महत्वाचं आहे.
आज केंद्रात गेल्यावर खूप प्रवास करून दमून गेल्यावर परत घरी आल्यावर जसं वाटतं तसं वाटलं.
अनघा आणि माझी कायमची रड असायची. की स्वाध्यायमधे आमच्या पिढीत फार intellectual कोणी नाहीत. त्यामुळे एक दादांची प्रवचनं सोडलं तर बर्यापैकी bore होतं....rapo build होत नाही....जे बाबांच्या पिढीत जमून आलं. त्यांना त्यांच्याच caliber चे अनेक मित्र मिळाले आणि कामाची मजा अनुभवता आली.
पण गेल्या ३-४ वर्षात जे जे अनुभवलं, बघितलं ते बघून असं वाटलं की भले इथे लोक फार intellectuals नसतील पण ते खूप साधे आणि सरळ आहेत. आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी strength आहे.
खोटा अहं नाही, दंभ नाही, आत एक बाहेर एक नाही, जग बदलायचा आव नाही....
इथे कदाचित तेवढी rationality नसेल, भाबडेपणा असेल, पण इथे विचारांची निर्मळता आहे. Purity of motives आहे.... माणूसपण आहे... वागण्यातला निखळपणा आहे
आणि दादांनी जो रस्ता दाखवला त्यावर मनापासून चालायची इच्छा आहे...ताकद आहे.
आणि तो रस्ता इतका पक्का आहे...चांगल्या वाईटाची reference line इतकी पक्की आहे की आम्ही कोणीही ठरवलं तरी भरकटणार नाही. आजच्या so called भक्तीच्या पूरात वाहून जाणार नाही.
दादांनी लावलेली बीजं आहेत. आंब्याच्या झाडाला सफरचंद थोडीच लागणार?? :)

No comments:
Post a Comment